who is maharashtra cm 2024-नवा मुख्यमंत्री कोण?
महायुतीच्या सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार याबाबत वेगवेगळे दावे केले जाऊ लागलेत मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची अचानक वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही तीन पक्षांमध्ये सत्ता वाटप करताना काही फॉर्मुलांवर विचार होऊ शकतो बघूया जय श्रीराम श्री राम जय श्री राम मुख्यमंत्री कोण होणार याची महाराष्ट्राला उत्सुकता एकनाथ शिंदेना पुन्हा मिळणार संधी मुख्यमंत्री पदाची फडणवीसांना मिळणार.who is maharashtra cm 2024
खुर्ची महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकून आणणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा राजतिलक होणार का याबाबतची चर्चा सुरू झाली आहे अजित दादांनाही मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे राजकीय अभ्यासकांच्या मते मुख्यमंत्री पदासाठी काही फॉर्म्युला वर विचार होऊ शकतो फॉर्म्युला क्रमांक एक शिवसेना एक वर्ष राष्ट्रवादी आणि भाजपला तीन वर्ष अशी मुख्यमंत्री पदाची
वाटणी होऊ शकते फॉर्म्युला क्रमांक दोन भाजपला पाच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेना आणि राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती अशी ही सत्ता पदांची विभागणी होऊ शकते फॉर्म्युला क्रमांक तीन भाजपला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला पंधरा महिने आणि शिवसेनेला पंधरा महिने मुख्यमंत्री पद मिळू शकतं भाजपमधील फडणवीस समर्थक मात्र छाती ठोकपणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं सांगतात स्वाभाविक आहे सगळ्यांना वाटतंय सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत तेच मुख्यमंत्री परत व्हावे तरीही वरती आमचे पक्षश्रेष्ठी आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील
शिवसेना नेते तर पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी मागणी करू लागलेत शिंदे साहेबांमुळे आम्हाला सगळ्यांना ताकद मिळालेली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलेलो आहोत अजित दादांच्या नेतृत्वाखाली लढलेलो आहोत पण मी आज मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांनी आमच्या दोन्ही भावांना सन्मानपूर्वक दिलं त्याच्यामुळे तेच मुख्यमंत्री असावे हीच माझी भूमिका असणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आलेत भाजपची साथ देणाऱ्या अजित पवारांनाही यावेळी संधी मिळेल असं
त्यांचे पाठीराखे सांगू लागलेत कार्यकर्त्यांची अपेक्षा राहतील परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपची पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील दिल्लीश्वरांच्या मनात मात्र नेमकं काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाल्यानंतरच सत्ता वाटपाचा फॉर्मुला ही जनतेसमोर येणार आहे.